UPCOMING EVENTS / UPCOMING EVENTS
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 24 जानेवारी 2022 हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आपल्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आय .क्यू .ए. सी . अंतर्गत राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. तरी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे.
वरील वेबिनार ऑनलाइन असल्यामुळे आपण आपल्या घरूनच कार्यक्रमात सहभागी व्हावे .
वेबिनार ची लिंक व वेळ खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
Topic: National Girl Child Day
Date: 24/01/2022
Time: 11.45 am to 1:00 pm
Google meet link: meet.google.com/hsx-bygb-mka
प्राचार्य